MPSC Group A Recruitment 2026 – 271 Posts | Eligibility, Apply Online

MPSC Group A Recruitment 2026 महाराष्ट्र शासनाच्या गृह आणि सामान्य प्रशासन विभागाकडून प्राप्त मागणीपत्रानुसार , गट-अ या संवर्गातील एकूण 271 पदांच्या भरती साठी ऑनलाईन पध्दतीने अर्हताप्राप्त उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज भरायचे आहेत , MPSC Group A Recruitment 2026 या जाहिरातीची संपूर्ण माहिती खालील प्रमाणे आहे .

जाहिरात क्रमांक

(006/2026 ते 008/2026)

पदाचे नाव

1.अतिरिक्त सरकारी अभियोक्ता, गट-अ

2.मोटर वाहन अभियोक्ता, गट-अ

3.जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी / उपसंचालक, गट-अ

MPSC Group A Recruitment 2026 : एकूण पदसंख्या

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून गृह आणि सामान्य प्रशासन विभागाकडून गट- अ या पदासाठी एकूण 271 पदसंख्या आहे

अ. क्र पदाचे नाव एकूण जागा
1अतिरिक्त सरकारी अभियोक्ता, गट-अ 244
2मोटर वाहन अभियोक्ता, गट-अ 06
3जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी / उपसंचालक, गट-अ 21

MPSC Group A Recruitment 2026 : शैक्षणिक पात्रता

1.अतिरिक्त सरकारी अभियोक्ता, गट-अ

  • degree in Law.
  • उच्च न्यायालयात किंवा त्यास अधिवक्ता असलेल्या न्यायालयात वकील म्हणून काम केल्याचा आठ वर्षांचा अनुभव असावा.

2.मोटर वाहन अभियोक्ता, गट-अ

  • degree in Law
  • राज्य किंवा इंडियन बार कौन्सिलकडून प्रॅक्टिस सर्टिफिकेट (Certificate of Practice ) प्राप्त केल्यानंतर, वकील म्हणून किमान सात वर्षांचा व्यावहारिक अनुभव असावा.

3.जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी / उपसंचालक, गट-अ

  • केंद्र सरकारच्या सशस्त्र दलांचे सेवारत सदस्य राहिलेले नाहीत आणि ज्यांनी लष्करात मेजर किंवा त्यावरील पद किंवा नौदल किंवा हवाई दलात त्या समकक्ष पद भूषवले आहे
  • मराठी भाषेचे पुरेसे ज्ञान आहे जेणेकरून ती भाषा अस्खलितपणे बोलता, वाचता आणि लिहिता येईल; परंतु, आवश्यक पदाचा अधिकारी उपलब्ध नसल्यास, केंद्र सरकारच्या सशस्त्र दलांचे सेवारत सदस्य राहिलेले नाहीत आणि ज्यांनी लष्करात लेफ्टनंट किंवा त्यावरील पद किंवा नौदल किंवा हवाई दलात त्या समकक्ष पद भूषवले आहे, अशा अधिकाऱ्याचाही विचार केला जाऊ शकतो.
MPSC Group A Recruitment 2026 – Important Overview
जाहिरात क्रमांक 006/2026 ते 008/2026
एकूण पदसंख्या 271 पदे
पदांची नावे 1. अतिरिक्त सरकारी अभियोक्ता, गट-अ
2. मोटर वाहन अभियोक्ता, गट-अ
3. जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी / उपसंचालक, गट-अ
शैक्षणिक पात्रता Law Degree + संबंधित अनुभव (7 ते 8 वर्षे)
वयोमर्यादा 18 ते 55 वर्षे (पदनुसार) + आरक्षणानुसार सूट
नोकरीचे ठिकाण संपूर्ण महाराष्ट्र
अर्ज पद्धत ऑनलाईन (mpsconline.gov.in)
अर्ज शुल्क खुला: ₹719
मागासवर्गीय: ₹449
पगार पद 1: ₹67,700 – ₹2,08,700
पद 2: ₹44,900 – ₹1,42,400
पद 3: ₹67,700 – ₹2,08,700
निवड प्रक्रिया परीक्षा + मुलाखत
महत्वाचे अर्ज फॉर्म भरताना सर्व कागदपत्रे PDF मध्ये upload करणे आवश्यक

MPSC Group A Recruitment 2026 : वयोमर्यादा

  • 01 जुलै 2026 रोजी 19 ते 38 वर्षे
  • [मागासवर्गीय/आ.दु.घ/अनाथ: 05 वर्षे सूट]
  • 1. पद. क्र 1 : 18 ते 45
  • 2. पद. क्र 2 : 19 ते 45
  • 3. पद. क्र 3 : 18 ते 55

नोकरीचे ठिकाण

संपूर्ण महाराष्ट्र

अर्ज भरण्याची पद्धत

अर्ज हा ऑनलाईन पद्धतीने mpsc portal या https://mpsconline.gov.in संकेतस्थळावर ऑनलाईन पद्धतीने भरणे आवश्यक आहे

अर्ज शुल्क

  • 1. अराखीव (खुला) -₹ 719
  • 2. मागासवर्गीय/आ.दु.घ/अनाथ/दिव्यांग: ₹449
  • 3. उपरोक्त शुल्काव्यतिरिक्त बँक चार्चेस तसेच त्यावरील देय कर अतिरिक्त असतील
  • 4. परीक्षा शुल्क no-refundable आहे

पगार / वेतनमान

  • 1.पद. क्र 1 : S 23 ₹ 67,700 ते 2,08,700/- अधिक नियमानुसार भत्ते
  • 2. पद. क्र 2 : S 16 ₹ 44,900 ते 1,42,400 / – अधिक नियमानुसार भत्ते
  • 3. पद. क्र 3 : S 23 ₹ 67,700 ते 2,08,700/- अधिक नियमानुसार भत्ते

महत्वाची तारीख

महत्वाची तारीख
अ.क्र. तपशील दिनांक व वेळ
1 अर्ज सादर करण्याचा कालावधी 20 मार्च 2026 ते 09 एप्रिल 2026 (11:59 PM)
2 ऑनलाईन पद्धतीने परीक्षा शुल्क भरण्याची अंतिम तारीख 09 एप्रिल 2026 (11:59 PM)
3 चलनाद्वारे परीक्षा शुल्क भरण्याची अंतिम तारीख 11 एप्रिल 2026
4 चलनाद्वारे शुल्क भरण्याचा अंतिम दिवस 13 एप्रिल 2026 (बँक वेळेनुसार)

आवश्यक कागदपत्रे

पद. क्र 1 – अतिरिक्त सरकारी अभियोक्ता, गट-अ

  • जन्मतारखेचा पुरावा (SSC / समतुल्य)
  • शैक्षणिक अर्हतेचा पुरावा
  • अंतिम वर्ष उत्तीर्ण झाल्याचा पुरावा
  • महाराष्ट्र अधिवास (Domicile) प्रमाणपत्र
  • मराठी भाषा ज्ञान / प्रमाणपत्र
  • जात प्रमाणपत्र (Reserved असल्यास)
  • Non-Creamy Layer / EWS प्रमाणपत्र
  • दिव्यांग प्रमाणपत्र (UDID Card)
  • आधार कार्ड / ओळखपत्र
  • फोटो व स्वाक्षरी
  • अनुभव प्रमाणपत्र (लागू असल्यास)
  • खेळाडू आरक्षणाचा पुरावा
  • अनाथ / महिला / माजी सैनिक इ. आरक्षण पुरावा
  • SSC (10वी) मार्कशीट
  • HSC (12वी) मार्कशीट
  • लहान कुटुंब प्रमाणपत्र
  • इंटर्नशिप पूर्ण प्रमाणपत्र (लागू असल्यास)
  • बार कौन्सिल / महाराष्ट्र नोंदणी प्रमाणपत्र (लागू असल्यास)

पद. क्र 2 – मोटर वाहन अभियोक्ता, गट-अ

  • जन्मतारखेचा पुरावा (SSC / समतुल्य)
  • वयाचा पुरावा
  • शैक्षणिक अर्हतेचा पुरावा
  • महाराष्ट्र अधिवास (Domicile) प्रमाणपत्र
  • आर्थिक दुर्बल घटक (EWS) / वार्षिक उत्पन्न प्रमाणपत्र
  • Non-Creamy Layer प्रमाणपत्र
  • दिव्यांग प्रमाणपत्र (UDID Card / Enrollment No.)
  • आधार कार्ड / ओळखपत्र
  • अनुभव प्रमाणपत्र (लागू असल्यास)
  • खेळाडू आरक्षणाचा पुरावा
  • अनाथ / महिला / माजी सैनिक इ. आरक्षण पुरावा
  • SSC (10वी) मार्कशीट
  • HSC (12वी) मार्कशीट
  • मराठी भाषा ज्ञान प्रमाणपत्र
  • लहान कुटुंब प्रमाणपत्र
  • बार कौन्सिल / महाराष्ट्र नोंदणी प्रमाणपत्र

.पद. क्र 3 – जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी / उपसंचालक, गट-अ

  • जन्मतारखेचा पुरावा (SSC / समतुल्य)
  • वयाचा पुरावा
  • शैक्षणिक अर्हतेचा पुरावा
  • महाराष्ट्र अधिवास (Domicile) प्रमाणपत्र
  • आर्थिक दुर्बल घटक (EWS) / वार्षिक उत्पन्न प्रमाणपत्र
  • Non-Creamy Layer प्रमाणपत्र
  • दिव्यांग प्रमाणपत्र (UDID Card / Enrollment No.)
  • आधार कार्ड / ओळखपत्र
  • अनुभव प्रमाणपत्र (लागू असल्यास)
  • खेळाडू आरक्षणाचा पुरावा
  • अनाथ / महिला / माजी सैनिक इ. आरक्षण पुरावा
  • SSC (10वी) मार्कशीट
  • नाव बदलल्याचा पुरावा (लागू असल्यास)
  • मराठी भाषा ज्ञान प्रमाणपत्र
  • लहान कुटुंब प्रमाणपत्र
  • अनुभवाचा पुरावा

MPSC Group A Recruitment 2026 – अर्ज कसा करावा (Step by Step

  • 1.सर्वप्रथम Maharashtra Public Service Commission च्या अधिकृत वेबसाइटवर जा (mpsconline.gov.in)
  • 2.जर आधी account नसेल तर New Registration (Profile तयार करा)नाव, मोबाईल नंबर, Email, Basic माहिती भरा
  • 3.नंतर Login करा (User ID / Password वापरून)Dashboard मध्ये जाऊन कोणत्या जाहिराती साठी अर्ज करायचा आहे तो option निवडा
  • 4.अर्ज फॉर्ममध्ये Personal Details, Education Experience माहिती भरा
  • 5.आवश्यक कागदपत्रे (PDF format मध्ये) upload करा(Photo, Signature, Certificates इ.)
  • 6.सर्व माहिती भरल्यानंतर Preview check करा (चुका टाळण्यासाठी)
  • 7.त्यानंतर Application Fee भरून Submit करा
  • 8.शेवटी Application Form आणि Receipt download / print करा

Important links

Notification PDF पद क्र.1-Download
पद क्रं.2- Download
पद क्र.3- Download
Apply online click here
official website click here

अधिक माहिती द्या

MPSC medical officer recruitment 2026-297 post | Eligibility,dates, Apply online

MPSC Group A Recruitment 2026 – FAQ

Q1. MPSC Group A Recruitment 2026 साठी एकूण किती जागा आहेत ?

उत्तर -या भरतीमध्ये एकूण 271 पदे उपलब्ध आहेत.

Q2. या भरतीसाठी अर्ज कसा करायचा ?

उत्तर – अर्ज फक्त ऑनलाईन पद्धतीने mpsconline.gov.in या वेबसाइटवरून करावा लागेल.

Q3. अर्ज करण्याची शेवटची तारीख कोणती आहे ?

उत्तर – अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख जाहिराती नुसार दिलेली आहे (वरील जाहिरात पहा ).

Q4. अर्ज शुल्क किती आहे ?

उत्तर – खुला वर्ग: ₹719, मागासवर्गीय: ₹449

Q5. या भरतीसाठी शैक्षणिक पात्रता काय आहे ?

उत्तर – उमेदवाराकडे Law Degree (LLB) असणे आवश्यक आहे. तसेच संबंधित पदानुसार 7 ते 8 वर्षांचा अनुभव आवश्यक आहे.

Q6. निवड प्रक्रिया कशी असेल ?

उत्तर – उमेदवारांची निवड परीक्षा + मुलाखत या प्रक्रियेद्वारे होईल.

Q7. पगार किती मिळेल ?

उत्तर – ₹44,900 ते ₹2,08,700 पर्यंत (पदानुसार) + भत्ते .

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *