MAHA TET 2026 Notification|महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा – 2026

MAHA TET 2026 महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद, पुणे या मार्फत महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा (MAHATET- 2026) रविवार दि. 21 जून 2026 रोजी आयोजीत करण्यात आली आहे.इ. १ ली ते ५ वी (पेपर १) व इ. ६ वी ते इ. ८ वी (पेपर २) साठी MAHATET- 2026 घेण्यात येणार आहे , सर्व परीक्षा मंडळे, सर्व माध्यम अनुदानित/विनाअनुदानित, कायम विनाअनुदानित इत्यादी शाळांमध्ये शिक्षण सेवक/ शिक्षक पदावर नियुक्तीसाठी उमेदवारांना प्रथमतःशिक्षक पात्रता ही परीक्षा उत्तीर्ण होणे आवश्यक आहे.

परीक्षा नाव

महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा (MAHA TET- 2026)

परीक्षा घेणारी संस्था

महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद, पुणे या मार्फत maha TET( Teacher Eligibility Test ) ही परीक्षा घेतली जाते.

महत्त्वाची तारीख

📊 MAHATET 2026 Important Schedule

अ.क्र. कार्यवाहीचा टप्पा कालावधी / दिनांक व वेळ
1 ऑनलाईन आवेदनपत्र व परीक्षा शुल्क भरण्याचा कालावधी दि. 27/03/2026 ते दि. 16/04/2026
2 प्रवेशपत्र ऑनलाईन प्रिंट काढून घेणे दि. 09/06/2026 ते दि. 21/06/2026
3 शिक्षक पात्रता परीक्षा पेपर I रविवार दि. 21/06/2026, वेळ 10:30 AM ते 01:00 PM
4 शिक्षक पात्रता परीक्षा पेपर II रविवार दि. 21/06/2026, वेळ 02:30 PM ते 05:00 PM

📊 MAHATET 2026 – Overview

घटक (Particular) माहिती (Details)
परीक्षा नाव Maharashtra Teacher Eligibility Test
Short Form MAHA TET
परीक्षा घेणारी संस्था Maharashtra State Examination Council
परीक्षा दिनांक 21 जून 2026
परीक्षा वारंवारता Yearly (दरवर्षी)
परीक्षा स्तर State Level
कालावधी 2 तास 30 मिनिटे
परीक्षा पद्धत Offline (OMR Based)
परीक्षा संख्या (Paper I & Paper II)
एकूण प्रश्न 150
एकूण गुण 150
Official Website mahatet.in

MAHA TET- 2026 शैक्षणिक पात्रता

Paper 1- इ. 1 ली ते 5 वी

खालील दिलेल्या शैक्षणिक पात्रतेपैकी कोणतीही एक पात्रता असणे आवश्यक आहे .

  • 12वी (HSC) किमान 50% गुणांसह उत्तीर्ण D.El.Ed / D.T.Ed (2 वर्षे) पूर्ण किंवा
  • 12वी किमान 45% गुणांसह NCTE नियमांनुसार D.El.Ed पूर्ण किंवा
  • 12वी किमान 50% गुणांसह B.El.Ed (4 वर्षे)किंवा 12वी किमान 50% गुणांसहDiploma in Education (Special Education)किंवा
  • पदवी (Graduation)D.El.Ed (2 वर्षे)

Paper 2- इ. 6 वी ते 8 वी

खालील दिलेल्या शैक्षणिक पात्रतेपैकी कोणतीही एक पात्रता असणे आवश्यक आहे

  • कोणत्याही शाखेतील पदवी (Graduation)+B.Ed (2 वर्षे) किंवा
  • पदवी किमान 50% गुणांसहB.Ed (Special Education) किंवा
  • 12वी किमान 50% गुणांसहB.El.Ed (4 वर्षे) किंवा
  • 12वी किमान 50% गुणांसहB.A.Ed / B.Sc.Ed (4 वर्षे)

MAHA TET- 2026 परीक्षा शुल्क

Paper 1 किंवा पेपर 2

1. SC/ST/ दिव्यांग -Rs. 700 ₹

2. इतर उमेदवार (VJA, NT-B, NT-C, NT-D, SBC, OBC, SEBC, EWS, General) – Rs. 1000 ₹

दोन्ही पेपर ( Paper 1 + paper 2 )

1. SC/ST/ दिव्यांग -Rs. 900 ₹

2. इतर उमेदवार (VJA, NT-B, NT-C, NT-D, SBC, OBC, SEBC, EWS, General) – Rs. 1200 ₹

📊 MAHATET 2026 Exam Pattern

घटक (Particular) माहिती (Details)
परीक्षा नाव MAHATET 2026
पेपर पेपर I आणि पेपर II
परीक्षेची पद्धत ऑफलाइन (OMR-आधारित)
प्रश्नांचा प्रकार उद्दिष्ट (MCQ)
एकूण प्रश्न 150
एकूण गुण 150
कालावधी 2.5 तास
निगेटिव्ह मार्किंग नाही

Maha TET 2026 Qualifying Marks

Category Percentage Marks (out of 150)
General 60% 90
SC/ST/OBC/PwD 55% 82-83

MAHA TET- 2026 संपूर्ण अभ्यासक्रम

संपूर्ण TET चा अभ्यासक्रम पाहण्यासाठी येथे click करा https://govschemeindia.com/ctet-syllabus-2026/

MAHA TET- 2026 फॉर्म कसा भरायचा

  • अधिकृत वेबसाईट वर जा mahatet.in“Apply Online” / “New Registration” वर क्लिक करा
  • नवीन असाल तर New registration करा registration झालं असेल तर लॉगिन करा
  • तुमची Basic माहिती भरा (नाव, मोबाईल, Email)
  • Registration ID आणि Password तयार करा
  • Login करून पूर्ण फॉर्म भराPhoto आणि Signature upload करा
  • Exam Paper निवडा (Paper 1 / Paper 2 / Both)
  • Fee भरा (Online Payment)
  • Final Submit करा आणि Print काढा

Important links

notification PDF Download
Apply online Click here
Official website Click here

महत्वाची सूचना

1.ऑफलाईन आलेले अर्ज स्विकारले जाणार नाही याची उमेदवारांनी गांभिर्याने नोंद घ्यावी.

2.एका पेक्षा जास्त आवेदनपत्र भरल्यास अंतिम भरलेले आवेदनपत्र ग्राह्य धरण्यात येईल व आधी सादर केलेल्या आवेदनपत्राचे शुल्क परत केले जाणार नाही .

3.परीक्षेचे ऑनलाईन आवेदनपत्र भरतांना फक्त इंग्रजी भाषेतच भरावे.

हेल्पलाईन नंबर दुरध्वनीद्वारे सहाय्य उपलव्यता वेळ
९०२८४७२६८१/८२/८३सकाळी १०.०० ते सायं ६.००

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *