Maharastra police Bharti 2026 Hall ticket | Admit Card download

महाराष्ट्र पोलीस भरती 2025 हॉल तिकीट हे लेखी परीक्षा, शारीरिक चाचणी व इतर टप्प्यांसाठी खूप महत्वाचे आहे. उमेदवारांनी पोलीस भरती हॉल तिकीटा  शिवाय  शारीरिक चाचणीला जाता येत नाही .  त्यामुळे वेळेत प्रवेशपत्र डाउनलोड  करून घ्यावे .

Maharashtra Police Bharti Hall Ticket मध्ये उमेदवाराचे नाव, रोल नंबर, परीक्षा किंवा शारीरिक चाचणीची तारीख, वेळ, केंद्राचा पत्ता तसेच महत्त्वाच्या सूचना असतात त्या उमेदवारांनी नीट वाचून त्यानुसार तयारी करावी.

Maharashtra Police Bharti Hall Ticket डाउनलोड करण्यासाठी उमेदवारांनी महाराष्ट्र पोलीस भरतीच्या अधिकृत संकेतस्थळाला भेट द्यावी.

govschemeindia.com 20260208 162507 0000

Maharastra police Bharti 2025

Physical examination From February 2026
Physical Test Admit Card Click here
More info Click here

How to Download Maharashtra Police Admit Card 2026

• अधिकृत महाराष्ट्र पोलीस भरती वेबसाइटला भेट द्या.

•”Maharashtra Police Bharti 2026 Admit Card” या लिंकवर क्लिक करा.

•तुमचा नोंदणी क्रमांक आणि जन्मतारीख/पासवर्ड टाका.

• तपशील सबमिट करा

• prints out घेऊन परीक्षाला जावे,

महत्त्वाची सूचना

उमेदवारांनी महाराष्ट्र पोलीस भरती प्रवेशपत्र सोबत वैध ओळखपत्र जसे की आधार कार्ड, पॅन कार्ड, मतदान ओळखपत्र किंवा ड्रायव्हिंग लायसन्स घेऊन जाणे बंधनकारक आहे

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *