India Post 2026 साठी Gramin Dak Sevak (GDS) भरतीची अधिकृत भरती जाहीर केली आहे. 10वी पास उमेदवारांसाठी सरकारी नोकरी मिळवण्याची ही एक मोठी संधी असून अर्ज प्रक्रिया 31 जानेवारी 2026 पासून सुरू होऊन 16 फेब्रुवारी 2026 पर्यंत चालणार आहे. एकूण पदसंख्या 28,740 आहे

जाहिरात क्रमांक :
ग्रामीण डाक सेवक भरतीचा जाहिरात क्रमांक हा पुढील प्रमाणे आहे 17-37/2025-GDS (Pt.I)
India Post GDS Recruitment 2026 एकूण पदसंख्या :
ग्रामीण डाक सेवक (GDS) या पदासाठी एकूण 28,740 पद संख्या आहे.
India Post GDS Recruitment 2026 पदाचे नाव :
दिलेल्या माहितीनुसार, या भरती अंतर्गत ग्रामीण डाक सेवक (GDS), शाखा पोस्टमास्टर (BPM) आणि सहाय्यक शाखा पोस्टमास्टर (ABPM) अशा विविध पदांचा समावेश आहे.
India Post GDS Recruitment 2026 शैक्षणिक पात्रता :
(i) 10वी उत्तीर्ण (ii) संगणकाचे ज्ञान (iii) सायकलिंगचे ज्ञान या भरती साठी कोणतीही लेखी परीक्षा घेतली जाणार नाही, या नोकरीसाठी उमेदवारांची निवड ही पूर्णपणे दहावीच्या गुणांच्या आधारे केली जाणार आहे, त्यामुळे स्पर्धा परीक्षेचा ताण न घेता, दहावी उत्तीर्ण उमेदवारांना थेट सरकारी नौकरी मिळवण्याची ही सुवर्ण संधी आहे.
India Post GDS Recruitment 2026 salary Details :
ग्रामीण डाक सेवक (GDS), शाखा पोस्टमास्टर (BPM) या पदासाठी 12,000 ते 29,380 per month आणि सहाय्यक शाखा पोस्टमास्टर (ABPM) या पदासाठी 10,000 ते 24,470 per month एवढी देण्यात आली आहे .
वयाची अट :
16 फेब्रुवारी 2026 रोजी 18 ते 40 वर्षे [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]
नोकरी ठिकाण :
संपूर्ण भारत देशात एकूण 23 डाक सर्कल मध्ये ही भरती होणार आहे .
Fee / अर्ज शुल्क :
General/OBC/EWS: ₹100/-[SC/ST/PWD/Transwomen / महिला : फी नाही]
अर्ज करण्याची पद्धत :
भारतीय डाक विभागाने दिलेल्या माहिती प्रमाणे ऑनलाईन पद्धतीने अर्ज स्वीकारले जातील अधिक माहिती साठी अधिकृत वेबसाईट http://indiapost.gov.in/ ला भेट द्या.
महत्वाच्या तारखा :
• Online एक-वेळ नोंदणी करण्याची तारीख: 31 जानेवारी ते 14 फेब्रुवारी 2026
• Online अर्ज करण्याची शेवटची तारीखः 16 फेब्रुवारी 2026 (05:00 PM)
• अर्ज संपादित (Edit) करण्याची तारीख: 18 ते 19 फेब्रुवारी 2026
• पहिली गुणवत्ता यादी जाहीर : 28 फेब्रुवारी 2026
Important links
| जाहिरात pdf | Click here |
| ऑनलाईन अर्ज करा | https://www.indiapost.gov.in/ |
| अधिकृत वेबसाईट | https://indiapost.gov.in/ |