MPSC medical officer recruitment 2026 शासनाच्या वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्ये विभागाच्या अधिपत्याखालीलसकीय वैद्यकीय महाविद्यालये व संलग्नित रुग्णालये येथील वैद्यकीय अधिकारी, गट-ब या संवर्गातील एकूण २९७ पदांच्या भरती साठी ऑनलाईन पध्दतीने अर्हताप्राप्त उमेदवारांनी अर्ज ऑनलाईन पद्धतीने भरायचे आहेत , mpsc medical officer recruitment 2026 या जाहिरातीची संपूर्ण माहिती खाली दिली आहे ,
जाहिरात क्रमांक
(Advt. No. 009/2026)
एकूण पदसंख्या
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून वैद्यकीय अधिकारी, गट-ब या पदासाठी एकूण 297 पदसंख्या आहे
पदाचे नाव
Medical Officer – Group-B
| MPSC Medical Officer Recruitment 2026 Overview | |
|---|---|
| Exam Name | MPSC Medical Officer Recruitment 2026 |
| Conducting Authority | Maharashtra Public Service Commission (MPSC) |
| Post Name | Medical Officer (Group-B) |
| Total Vacancies | 297 |
| Department | Medical Education and Drugs Department |
| Salary | ₹56,100 – ₹1,77,500 (S-20) + Allowances |
| Application Start Date | 20 March 2026 (2:00 PM) |
| Last Date to Apply | 09 April 2026 (11:59 PM) |
| Challan Generation Last Date | 11 April 2026 |
| Last Date for Fee Payment | 13 April 2026 |
| Official Website | mpsconline.gov.in |
mpsc medical officer recruitment 2026 : शैक्षणिक पात्रता
(i) वैधानिक विद्यापीठाची एम.बी.बी.एस. पदवी (MBBS) किंवा राष्ट्रीय वैद्यकीय आयोग अधिनियम, २०१९ (३०/२०१९) अंतर्गत मान्यताप्राप्त इतर कोणतीही पात्रता धारण केलेली असावी
ii) ज्यांनी महाराष्ट्र वैद्यकीय परिषद अधिनियम, १९६५ च्या तरतुदींनुसार आपल्या नावांची नोंदणी केली आहे किंवा ज्यांची नावे उक्त अधिनियमाखाली ठेवलेल्या नोंदवहीमध्ये,
खेळाडू आरक्षण (Sports Quota)
- शासनमान्य खेळाडूंनाच लागू खेळाडू आरक्षण लागू असेल
- क्रीडा विभागाकडील प्रमाणपत्र आवश्यक आहे
- ठराविक स्पर्धा/level (State/National) मान्यता
- अंतिम पडताळणी संबंधित विभागाकडून केली जाईल तेव्हाच आरक्षण लागू होईल,
दिव्यांग आरक्षण (PWD)
- किमान 40% दिव्यांगत्व आवश्यक असलेल्या उमेदवारांना दिव्यांग आरक्षण लागू असेल,
- UDID Card / प्रमाणपत्र आवश्यक असले आवश्यक आहे
- ठराविक प्रकारचे दिव्यांग (जसे Blindness, Hearing, Locomotor etc.)
- Online अर्जात दिव्यांग माहिती verify (validate) करणे आवश्यक आहे
अनाथ आरक्षण
- शासनाने मान्य केलेले अनाथ प्रमाणपत्र आवश्यक असले पाहजे .
- संबंधित प्राधिकरणाकडून जारी केलेले असावे.
- आयोगाकडून पात्रता तपासूनच आरक्षण लागू केले जाईल .
वयोमर्यादा
- 01 जुलै 2026 रोजी 19 ते 38 वर्षे
- [मागासवर्गीय/आ.दु.घ/अनाथ: 05 वर्षे सूट]
- दिव्यांग – 45 वर्ष सूट
नोकरीचे ठिकाण
महाराष्ट्र मध्ये असलेली सरकारी रुग्णालये
अर्ज भरण्याची पद्धत
अर्ज हा mpsc portal या संकेतस्थळावर ऑनलाईन https://mpsconline.gov.in/candidate पद्धतीने भरणे आवश्यक आहे .
अर्ज शुल्क
- अराखीव (खुला) -₹394
- मागासवर्गीय/आ.दु.घ/अनाथ/दिव्यांग: ₹294
- उपरोक्त शुल्काव्यतिरिक्त बँक चार्चेस तसेच त्यावरील देय कर अतिरिक्त असतील
- परीक्षा शुल्क no-refundable आहे
MPSC medical officer recruitment 2026-महत्वाची तारीख
| अ.क्र | तपशील | विहित कालावधी |
| 1 | Opening Dete to Apply Online | 20 March 2026 |
| 2 | Last Date to Apply | 9 April 2026 |
| 3 | भारतीय स्टेट बँकेमध्ये चलनाद्वारे परीक्षा शुल्क भरण्यासाठी चलनाची प्रत घेण्याचा दिनांक | 11 April 2026 |
| 4 | चलनाद्वारे परीक्षाशुल्क भरण्याचा अंतिम दिनांक | 13 april 2026 रोजी बँकेच्या कार्यालयीन वेळेमध्ये |
पगार / वेतनमान
महिना – ₹ 56,100 ते 1,77,500 /, अधिक नियमानुसार अनुच्छेद भत्ते
आवश्यक कागदपत्रे
- जन्मतारखेचा पुरावा (SSC / समतुल्य प्रमाणपत्र)
- वैद्यकीय पदवी (MBBS)
- प्रमाणपत्र शैक्षणिक अर्हतेचा इतर संबंधित पुरावा
- महाराष्ट्रातील अधिवास (Domicile) प्रमाणपत्र
- जात प्रमाणपत्र / सामाजिक व शैक्षणिक मागासवर्ग प्रमाणपत्र (लागू असल्यास)
- Non-Creamy Layer प्रमाणपत्र (लागू असल्यास)
- EWS (आर्थिक दुर्बल घटक) प्रमाणपत्र (लागू असल्यास)
- दिव्यांग प्रमाणपत्र (PWD असल्यास)
- आधार कार्ड / ओळखपत्र (Enrollment Number सह)
- फोटो आणि स्वाक्षरी
- अनुभव प्रमाणपत्र (लागू असल्यास)
- अनाथ / महिला / खेळाडू / माजी सैनिक इ. आरक्षणाचा पुरावा (लागू असल्यास)
- SSC (10वी) मार्कशीट
- HSC (12वी) मार्कशीट
- लहान कुटुंब प्रमाणपत्र
- एस.एस.सी. नावात बदल असल्याचा पुरावा
- मराठी भाषेचे ज्ञान असल्याचा पुरावा (लागू असल्यास)
- इंटर्नशिप पूर्ण झाल्याचे प्रमाणपत्र (Internship Completion)
- महाराष्ट्र वैद्यकीय परिषद (MMC) नोंदणी प्रमाणपत्र
MPSC Medical Officer Recruitment 2026 – अर्ज कसा करावा (Step by Step)
1.सर्वप्रथम Maharashtra Public Service Commission च्या अधिकृत वेबसाइटवर जा (mpsconline.gov.in)
2.जर आधी account नसेल तर New Registration (Profile तयार करा)नाव, मोबाईल नंबर, Email, Basic माहिती भरा
3.नंतर Login करा (User ID / Password वापरून)Dashboard मध्ये जाऊन “Medical Officer Recruitment 2026” हा option निवडा
4.अर्ज फॉर्ममध्ये Personal Details, Education (MBBS), Experience माहिती भरा
5.आवश्यक कागदपत्रे (PDF format मध्ये) upload करा(Photo, Signature, Certificates इ.)
6.सर्व माहिती भरल्यानंतर Preview check करा (चुका टाळण्यासाठी)
7.त्यानंतर Application Fee भरून Submit कराशेवटी Application Form आणि Receipt download / print करा
Important links
| notification PDF | Download |
| Apply online | click here |
| official website | click here |