Western Railway RRC Apprentice Recruitment 2026, 5349 Posts, Apply Online

Western Railway Recruitment of 5,349 vacancies for Apprentice posts has been announced through Cell. This recruitment is being conducted under the Apprentices Act, 1961 and the application has to be made online only from the official website https://www.rrc-wr.com. The information provided while applying will be considered final, the applicant must have a valid email ID, and candidates holding NAC after completing Apprenticeship will be given up to 20% preference in Level-1 posts and the date for online application is from 21 February to 23 March 2026

पश्चिम रेल्वे भरती Cell मार्फत Apprentice पदांच्या 5,349 जागांची भरती जाहीर करण्यात आली आहे. ही भरती Apprentices Act, 1961 अंतर्गत घेतली जात असून अर्ज हा ऑनलाइन https://www.rrc-wr.com या अधिकृत संकेतस्थळावरूनच करायचा आहे. अर्ज करताना दिलेली माहिती अंतिम मानली जाईल , अर्जदाराकडे वैध ई-मेल आयडी असणे आवश्यक असून , Apprentices पूर्ण करून NAC धारक उमेदवारांना Level-1 पदांमध्ये 20% पर्यंत प्राधान्य दिले जाईल आणि ऑनलाईन अर्ज करण्याची तारीख ही 21 फेब्रुवारी ते 23 मार्च 2026 पर्यंत आहे .

जाहिरात क्रमांक

RRC/WR/04/2025

Total Vacancy –

Western Railway RRC Apprentice या पदासाठी एकूण 5,349 जागा आहेत .

img 20260221 092226

Post name –

Apprentice

अधिकृत संकेतस्थळ –

जाहिरातीचा संपूर्ण मजकूर हा RRC-WR https://www.rrc-wr.com या वेबसाइटवर उपलब्ध आहे

शैक्षणीक पात्रता –

1.मान्यताप्राप्त मंडळाकडून किमान 50% गुणांसहअर्जदारांनी 10+2 परीक्षा प्रणाली अंतर्गत मॅट्रिक (10 वी) उत्तीर्ण असणे आवश्यक आहे

2. अर्जदारांकडे संबंधित ट्रेडमध्ये आयटीआय (ITI) प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे,

3. संबंधित ITI ट्रेड नुसार शैक्षणीक पात्रता तपासून फॉर्म भरणे आवश्यक आहे ,

Sr. NoDesignated TradesITI Trades
1 Fitter Fitter
2Welderwelder
3TurnerTurner
4MachinistMachinist
5CarpenterCarpenter
6 Painter (General)Painter (General)
7Diesel MechanicDiesel Mechanic
8Mechanic (Motor Vehicle)Mechanic (Motor
Vehicle)
9Programming & System Administration AssistantComputer Operator and Programming Assistant
10ElectricianElectrician
11Electronics MechanicElectronics Mechanic
12Wireman. Wireman
. Electrician
13Mechanic Refrigeration & ACMechanic Refrigeration
& AC
14Pipe Fitter1. Plumber 2. Pipe Fitter
15PlumberPlumber
16Draftsman (Civil)Draftsman (Civil)
17StenographerStenographer (English)
18Forger and Heat TreaterForger and Heat
Treater
19Machinist (Grinder). Turner
. Machinist .Machinist (Grinder)

वयाची अट: –

23 मार्च 2026 रोजी 15 ते 24 वर्ष असणे आवश्यक आहे, [SC/ST: 05 वर्षे सूट.][OBC: 03 वर्षे सूट ]

अर्ज शुल्क –

• उमेदवाराणी ऑनलाइन मोडद्वारे अर्ज शुल्क भरने आवश्यक आहे

1) / GEN / OBC / – (₹ 100 )

2) SC/ ST/ women / PwBD- ₹ फी नाही

3) अर्ज केल्या नंतर पुन्हा फी मिळणार नाही याची काळजी घ्यावी,

महत्त्वाची तारीख –

Opening Dete to Apply Online-21 February 2026

Last Date to Apply –23 March 2026

TRAINING PERIOD & STIPEND –

1.   एक वर्षाच्या कालावधीसाठी शिकाऊ ( ट्रेनिंग ) प्रशिक्षण.

2.  प्रशिक्षण कालावधीत विद्यमान नियमांनुसार आणि रेल्वे बोर्डाने वेळोवेळी जारी केलेल्या निर्देशांनुसार विहित दराने वेतन दिले जाईल.

नोकरी ठिकाण –

परिचम रेल्वेचे पुर्ण कार्यक्षेत्र या मध्ये महाराष्ट्र ,राजस्थान गुजरात ,म. प्रदेश या भागामध्ये नोकरी मिळणार आहे .

अर्ज करण्याची पद्धत –

अर्ज हा ऑनलाईन पद्धतीने करणे आवश्यक आहे .

Important documents to be upload –

1. 10वी (SSC) मार्कशीट आणि जन्मतारीख प्रमाणपत्र

2. ITI Consolidated मार्कशीट (सर्व सेमिस्टर)

3. National Trade Certificate (NCVT) / Provisional NTC

4. जात प्रमाणपत्र (SC/ST/OBC असल्यास)

5. दिव्यांग प्रमाणपत्र (PwBD असल्यास)

6. Discharge / Serving Certificate (Ex-Servicemen असल्यास)

7. Income & Asset Certificate (EWS असल्यास)

8. अलीकडील पासपोर्ट साईज रंगीत फोटो

9. स्वाक्षरी (Signature) स्कॅन कॉपी

Mode of selection –

१) निवड Merit List (गुणवत्ता यादी) वर आधारित असेल. ही यादी १०वी (किमान ५०% गुण आवश्यक) आणि ITI गुणांची सरासरी काढून तयार केली जाईल. दोन्ही गुणांना समान महत्व दिले जाईल.

२) दोन उमेदवारांचे समान गुण असल्यास वयाने मोठ्या उमेदवाराला प्राधान्य दिले जाईल. जन्मतारीख समान असल्यास आधी मॅट्रिक उत्तीर्ण झालेल्या उमेदवाराला प्राधान्य दिले जाईल.

३) या भरतीसाठी कोणतीही लेखी परीक्षा किंवा मुलाखत (Viva) होणार नाही.

४) अर्ज व कागदपत्रांची कोणतीही हार्ड कॉपी पोस्टाने पाठवायची नाही. सर्व कागदपत्रे फक्त ऑनलाइन अपलोड करायची आहेत.

important links –

जाहिरात PDF Click here
Online अर्ज Click here
Official website Click here

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *