RBI Assistant Recruitment 2026 Out for 650 Posts Apply online

Reserve Bank of India recruitment 2026 invites applications from eligible candidates for 650 posts of ‘Assistant’, hereinafter referred to as ‘Bank’Selection for this post will be made through a nationwide competitive examination in two stages, i.e., Preliminary Examination and Main Examination, followed by Language Proficiency Test (LPT). The application date is from 16 February 2026 to 8 March 2026,

रिझर्व्ह बँक ऑफ इंडियामध्ये ‘सहाय्यक’ पदांच्या ६५० पदांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत, ज्याला यापुढे ‘बँक’ म्हणून संबोधले जाईल. या पदासाठी निवड दोन टप्प्यांमध्ये देशभरात स्पर्धात्मक परीक्षेद्वारे केली जाईल, म्हणजे पूर्व परीक्षा आणि मुख्य परीक्षा, त्यानंतर भाषा प्रवीणता चाचणी (LPT) या टप्यामध्ये जो उमेदवार उत्तीर्ण होईल त्याची निवड करण्यात येईल , अर्ज करण्याची तारीख ही 16 फेब्रुवारी 2026 ते 8 मार्च 2026 पर्यंत आहे,

ग्रामीण डाक सेवक 20260219 134619 0000

Total Vacancy –

RBI Assistant या पदासाठी एकूण 650 जागा आहेत .

post name –

Reserve Bank of India Assistant , ( RBI Assistant )

अधिकृत संकेतस्थळ –

जाहिरातीचा संपूर्ण मजकूर बँकेच्या www.rbi.org या वेबसाइटवर उपलब्ध आहे.

शैक्षणीक पात्रता –

1. किमान ५०% गुणांसह कोणत्याही शाखेतील पदवी (SC/ST/PwBD उमेदवारांसाठी उत्तीर्ण वर्ग) ,

2. संगणक / पीसी वर वर्ड प्रोसेसिंगचे ज्ञान असणे आवश्यक,

3. संबंधित राज्य किंवा केंद्रशासित प्रदेशाच्या अधिकृत भाषेत प्रवीणता असणे आवश्यक आहे.

RBI Assistant परीक्षा 2026 साठी अर्ज करण्यास सर्व इच्छुक उमेदवारांनी त्यांचे अर्ज सबमिट करण्यापूर्वी दिलेले पात्रता निकष तपासणे आवश्यक आहे. जे उमेदवार आवश्यक पात्रता पूर्ण करतात, त्यांचा अर्ज स्वीकारले जातील आणि ते परीकक्षेसाठी उपस्थित राहण्यास पात्र असतील. त्यानंतर पुढील कागद पडतळणीच्या आधारे उमेदवारांची निवड करण्यात येईल

Fee/ अर्ज शुल्क –

उमेदवाराणी ऑनलाइन मोडद्वारे अर्ज शुल्क भरने आवश्यक आहे , 

1) GEN / OBC / EWS – , (₹ 450+18 GST )

2) SC/ ST/ EXS / PwBD-( ₹ 50 + 18 % GST )

3)  Staff@ – Nil

वयाची अट

• 01 फेब्रुवारी 2026 रोजी 20 ते 28 वर्ष [SC/ST: 05 वर्षे सूट ]

• [OBC]: 03 वर्षे सूट

img 20260219 143801

नोकरी ठिकाण– संपुर्ण भारत

अर्ज करण्याची पद्धत – online

महत्त्वाची तारीख –

• Opening Dete to Apply Online-16 February 2026

Last Date to Apply Online-08 March 2026

• RBI Assistant Admit card – एप्रिल 2026 –

•Schedule of Online Preliminary Examination(Tentative) 11 April 2026

• Schedule of Online Main Examination(Tentative) 07 June , 2026

Important link

recruitment PDF click here
Apply online Click here
Official website Click here

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *